/* गुण गाईन...: सर...पेढे.....*/

Monday, January 30, 2006

सर...पेढे.....

सर...पेढे.....

कशाचे रे ?

प्राज्ञ परिक्षा पास झालो....

प्राज्ञ परिक्षेची पातळी झटकन आपल्या लक्षात आली असेलच....

आपलाच,

---सखाराम अप्पाजी गट्णे.

ता.क. प्राज्ञ परिक्षेची जागा आता विद्यापीठाच्या लेखी पात्रता परिक्षेने घेतली आहे, एवढाच काय तो फरक....असॊ.

2 Comments:

Blogger Ajit said...

किती प्रतिशत गुण मिळाले रे ;)

अभिनंदन! तिथल्या प्राज्ञ परीक्षेची पातळी आम्हास ठाऊक आहे...

9:44 PM  
Blogger Milind said...

तुझी PhD पात्रता परिक्षा कधी आहे?
कळव, आणि पेढे दे!

1:43 AM  

Post a Comment

<< Home